About Us

*"Present's of VASOTA TOURISM"* 🖍️ *वासोटा ट्रेक बद्दल* वासोटा किल्ला हा सातारा जिल्ह्यातील मेट इंदवली व्यतिरिक्त 1171 मीटर उंचीवर असलेला एक प्राचीन डोंगरी किल्ला आहे. हा किल्ला कोयना वन्यजीव अभयारण्याच्या खोल जंगलात आणि दऱ्यांमध्ये वसलेला आहे. शिवसागर तलावाच्या काठावर वसलेला वासोटा किल्ला तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला आहे. *मुख्य आकर्षणे*: 🔹 कास पठार - जागतिक हेरिटेज साईट 🔹 प्राचीन वासोटा किल्ला 🔹 बाबूकडा 🔹 कोयना वन्यजीव अभयारण्य 🔹 कोयना बॅकवॉटर 🔹 बोट राइड *ट्रेक अंतर*: ८ किमी (एकूण)🚶‍♂️ *अडचण*: सोपे ते मध्यम *सहनशक्ती*:उच्च *वय योग्य:- 8 आणि त्यावरील.* 🚩किल्ले वासोटा (व्याघ्रगड)🚩 KAAS PATAHR AGRO TOURISM - VASOTA TREK **️⃣(Price Per Person): 1199/-* *प्रत्येकी ११९९/-* 🟣 चेक इन ( Check Inn) 1st Day 4pm onwards 🟣 चेक आऊट ( Check Out ) 2nd Day 4pm Onwards *पहिला दिवस* *( Day १ )* ▶️(Including) ▶️☕ (Evening Tea) ( सांध्यकाल चा चाहा ) ▶️⛺Tent & Room ( टेंट तसेच रूम मधे राहण्याची उत्तम सोय ) ▶️🔥बोनफायर (Bonfire) ▶️🍜रात्रीचे जेवण (Dinner veg-nonveg) शाकाहारी व मांसाहारी जेवन अनलिमिटेड *▶️(Second Day)* *( दूसरा दिवस )* ▶️☕चहा (Tea) ▶️🍝नाश्ता (Breakfast) ▶️🛶बोटींग खर्च (Boating Charges) ▶️🌳वन विभाग परवानगी (forest Permission) ▶️गाईड (Guides) ▶️🐯(Tiger Reserve Charges) ▶️🍲दुपारचे जेवण पार्सल (Lunch Parcel) ▶️🏡चेकआऊट (Checkout) *📍 महत्वाची सूचना :* वासोटा ट्रेक ला येणारे प्रत्येक मेंबर व ग्रुप नी सोबत आवश्यक तेवडी कैश जवळ टेवावी कारण वासोटा जंगल तसेच कास बामणोली परिसर मधे फुल्ल नेटवर्क नसल्या कारणाने बोटिंग, गाइड, फारेस्ट एंट्री फीस, होटेल कैंपिंग, वाले सर्व कैश घेततात अन्यथा ट्रेक ला मुकावे लागेल. ☎️ - बुकिंग - vitthal - 7206068181 , Poonam - 9823642998 Email : kaasbookings@gmail Website : www.vasotatrek.com #vasota #vasotafort #vasotaforttrek #vasotajangaltrek #vasotacamping #vasotatentcamping #vasotanearbamnoli #bamnoliboating #tapolalake #trk800 #trekkinglovers #trekkingindia #trekkinginnepal #trekkinglife #hikking #hikkingadventures #hikking #adventure #vasotalakecamping #bamnolilakecamping #vasotacampingnearlake #bamnoliboating #tapolaboating #tadobasafari #trek #trekking #travel #tour #tourism #camping